Premvari (प्रेमवारी)
Premwari is the journey of life with each other by the two of them who are immersed in love. In this sign place, we will write every such love story. Also, comedy stories/stories with them. Ghost Stories / Stories We are going to combine all such things like things of experience / divine things as well as things of renunciation.
Premwari website defines and speaks fiction through Ajay Gawali and his writings Ajay Gawali is also portraying and combining imaginary things with the experience that has come.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रेमवारी म्हणजे प्रेमात बुडालेल्या त्या दोघांनी केलेली एकमेकांन सोबतची जीवन यात्रा .या संकेत स्थळात आम्ही अशी प्रत्येक प्रेमवारी म्हणजेच प्रेमाची गोष्ट लिहणार आहोत.तसेच त्या सोबत विनोदी कथा / भुताच्या कथा / अनुभवाच्या गोष्टी /दैवी गोष्टी तसेच त्यागाच्या गोष्टी अशा सर्व गोष्टींची सांगड आम्ही घालणार आहे .
प्रेमवारी हे संकेतस्थळ अजय गवळी यांच्या मार्फत व त्यांच्या लेखणीतून निघालेल्या काल्पनिक गोष्टीना परिभाषित करते व बोलके करते चित्रण देखील अजय गवळी करीत असून आलेल्या अनुभवातून काल्पनिक गोष्टींची सांगड ते घालत आहेत.