छत्री
छत्री 


छत्री 

फाटलेल्या छत्रीतुन  पावसाचे थेंब 
       मला भिजवू बघत आहेत… |||
पण छत्री च्या धाकाने 
      ते सुद्धा लांब पळत आहेत… |||
वाटत होत किती वाईट असावं अजून आयुष्य 
साथ जाण्यासाठी आयुष्य पूर्ण भेटत नाही… |||
पण फाटके छत्री शेवटी तू 
शेवटी तुटे पर्यन्त साथ सोडत नाही… |||
फाटक्या छत्री तु मला
       आज भिजवलं नाही….. |||
कारण तिला जान आहे नवीन छत्री 
घेण्यासाठी आजपर्यंत मी तिला सोडल नाही…. |||