![]() |
| या परी |
या परी
नाही पहिले होते यापरी तुला
जणू पहिले आहे नव जन्मापरी… |||
क्षितिजाला ही मागे पडून
जणू स्वर्ग उतरला धर्तीवरी… |||
पांढऱ्या पांढऱ्या ढंगाच्या धुक्यातून
जणू आली कुणी सुंदर परी….|||
निशब्द मी जणू झालो आहे
कारण नाही पहिले होते तुला या परी….. |||


0 Comments